Home नाशिक रामनगर भौरी मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

रामनगर भौरी मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

122

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0035.jpg

रामनगर भौरी मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सालाबादप्रमाणे याही वर्षी रामनगर भौरी मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ शुद्ध 6 रविवार दिनांक 5/6/2022 रोजी प्रारंभ होईल.तर ज्येष्ठ शुद्ध 12 रविवार दिनांक 12/6/2022 कार्यक्रमाची सांगता होईल.
दहीवड,रामनगर, भौरीे मळा,व समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कीर्तनाचा, प्रवचनाचा लाभ घ्यावा.
ह.भ.प.जगन्नाथ महाराज सोनवणे, ह.भ.प.संदीप शिंदे, ह.भ.प.शरद महाराज,ह.भ.प.भाऊसाहेब महाराज, ह.भ.प.गणपत महाराज ,ह.भ.प साहेबराव महाराज, ह.भ.प.रवींद्र ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous articleग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
Next articleजादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा – अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.