आशाताई बच्छाव
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे 3 जून ला गडचिरोलीत।
महिंला विषयक विविध प्रकारचा घेणार आढावा
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आभा पांडे या 3 जून 2022 रोजी दुपारी भेट देणार आहेत.सदर भेटीदरम्यान त्या आपल्याकडील महिंलानविषयक प्रकरणांचा आढावा, महिला सुरक्षिततेबद्दल सद्यस्थिती,ICC कमीटी,दक्षता समीती,वात्सल्य समीती,समुपदेशन केंद्र,विविध योजनाचा आढावा,त्याच प्रमाणे जिल्हाच्या ठिकाणी असलेले निर्भया पथक,भरोसा सेल,शासकिय महिला वस्तीगृह,वन स्टॉप सेंन्टर व जिल्हा रुग्णालय यांचा आढावा घेणार आहेत.