Home नाशिक लवकरच रंगणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांची रणधुमाळी! हौसे,नवसे गवसे आणि इच्छूक...

लवकरच रंगणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांची रणधुमाळी! हौसे,नवसे गवसे आणि इच्छूक उमेदवारांमध्ये मोठ्ठा उत्साह!!

81
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220602-205935_Google.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी :- आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप गट व गण रचना जाहीर करण्यात आली असून , देवळा तालुक्यात तीन गट व सहा गण आहेत . यात पूर्वीच्या वाखारी गटाची रचना खर्डे (वा )अशी करण्यात आली तर लोहोनेर गटातील महाल पाटणे गणाची रचना खालप अशी करण्यात असून , उमराणे गटात असलेले खडकतळे गांव लोहोणेर गटात समाविष्ट करण्यात आले आहे . गट व गण निहाय गांवे पुढील प्रमाणे ; लोहोनेर गट १) लोहोनेर गण (निर्वाचन गणाचा क्रमांक ३५) समाविष्ट गावे – लोहोनेर ,विठेवाडी , झिरेपिंपळ , भऊर ,सावकी ,खामखेडा ,२) ३६खालप गण समाविष्ट गावे – महालपाटणे ,देवपूरपाडे , डोंगरगाव ,खालप ,निंबोळा , वासोळ ,फुलेनगर ,खडकतळे उमराणे गट ३) उमराणे गण ३७ समाविष्ट गावे – उमराणे ,तिसगाव ,गिरणारे ,कुंभार्डे ,सांगवी ,वर्हाळे ,म. फुलेनगर ४) मेशी गण ३८ समाविष्ट गावे – दहिवड, रामनगर ,पिंपळगाव (वा ) , चिंचवे (नि ) ,मेशी ,श्रीरामपूर , खर्डे (वा ) गट ५) वाखारी गण ३९ – समाविष्ट गावे – वाखारी , भिलवाडा ,गुंजाळनगर ,रामेश्वर ,खुंटेवाडी ,कापशी , भावडे , सुभाष नगर ,फुले माळवाडी ,विजय नगर ,६)खर्डे गण ४० समाविष्ट गावे – खर्डे ,वाजगाव ,वडाळे ,सटवाईवाडी ,मटाने ,कनकापूर ,कांचने ,वार्शी ,हनुमंतपाडा ,वरवंडी ,माळवाडी ,शेरी याप्रमाणे प्रशासनाने गट ,गणांची प्रारूप रचना तयार केली असून, हरकती नंतर रचना निश्चित होऊन आरक्षण सोडत निघणार आहे . यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे .

Previous articleमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे 3 जून ला गडचिरोलीत। महिंला विषयक विविध प्रकारचा घेणार आढावा
Next articleकळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here