Home नाशिक लोहणेर बँकेचे कर्मचारी विठोबा अहिरेंचा सेवानिवृतीनिमित सत्कार संपन्न

लोहणेर बँकेचे कर्मचारी विठोबा अहिरेंचा सेवानिवृतीनिमित सत्कार संपन्न

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0038.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:-लोहोणेर ता देवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे दप्तरी कर्मचारी विक्रम विठोबा अहिरे हे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त.
मूळचे लखमापुर ता.सटाणा येथील अहिरे यांनी १ जुलै १९८६ रोजी आपल्या मूळ गावी लखमापुर येथील शाखेत आपल्या सेवेत सुरुवात केली त्यानंतर लासलगाव, सटाणा व लखमापुर ह्या शाखेत त्यांनी काम केले त्यांच्या ह्या ३७ वर्षाच्या सेवेनंतर नुकतेच ३१ जून २०२२ रोजी ते निवृत्त झाले. यावेळी त्यांच्या निरोप समारंभावेळी येथील बँकेचे शाखाधिकारी विकास त्रिपाठी व बँक कर्मचाऱ्यांना त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here