Home नांदेड धामनगांव सेवा सोसायटीवर माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोरेकर गटाचे वर्चस्व, !

धामनगांव सेवा सोसायटीवर माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोरेकर गटाचे वर्चस्व, !

141

आशाताई बच्छाव

IMG-20220530-WA0017.jpg

धामनगांव सेवा सोसायटीवर माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोरेकर गटाचे वर्चस्व, !

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे धामणगाव प्रतिष्ठित मानली जाणारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक २८ मे रोजी पार पडली असून त्याचं रोजी निकाल घोषित करण्यात आला आहे . माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर गटाने विरोधी गटांचा दारुण पराभव करत बेटमोगरेकर गटांचा दणदणीत विजय झाला आहे. संचालक मंडळ विजयसिंह दत्तात्रय पाटील , हरीहरराव आनंदराव पाटील चंदापूरे, शिवाजी दिंगावर राव पाटील ताटे , मधूकर तुळशिराम हेळगीरे , महेबूब पिर खाँ नांदडे , मारोती विठ्ठलराव इबितदार , काळबा लक्ष्मण आईनवाड , बाबू गोविंदराव गंवडगावे , अहमदबी मैनू बेग , जिजाबाई जयवंतराव पाटील ताटे , माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर यानी सर्व नवनिवार्चित संचालक मंडळाचे अभिनंदन करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

Previous articleव्यसन सोडा निरोगी रहा —————————————- जागतिक तंबाखु विरोधी दिन
Next article२९२ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीला मृगाचा मुहूर्त! ६ जूनला निघणार ‘लॉटरी’ !!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.