Home Breaking News राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संजय रमण काळे...

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संजय रमण काळे नगरसेवक प्रभाग क्र ९ मालेगाव महानगरपालिका मालेगाव

123
0

Anshuraj Patil

20220531_170302.jpg

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक श्री संजय रमण काळे नगरसेवक प्रभाग क्र ९ मालेगाव महानगरपालिका मालेगाव  द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार, सारख्या अनेक मंदिरांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला व त्या ठिकाणी अनेक धर्मशाळा उभारल्या. याशिवाय बनारस येथे अन्नपूर्णा मंदिर, गया येथे विष्णू मंदिर बनविले. अहिल्याबाई होळकरांनी आपल्या शासनकाळात कलकत्ता ते बनारस या रस्त्याची निर्मिती केली…अनेक विहिरींचे निर्माणकार्य केले…घाट बांधले…रस्ते-मार्ग बनविले.*

*अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत…पाण्याकरता अनेक पाणपोया स्थापन केल्या. अशा शिव शंकराच्या निस्सीम भक्त राजमाता अहिल्याबाई होळकर🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here