Home गडचिरोली गोंदिया जिल्ह्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती. मा.श्री.नितीनजी गडकरी केंद्रीयमंत्री, रस्ते वाहतूक,

गोंदिया जिल्ह्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती. मा.श्री.नितीनजी गडकरी केंद्रीयमंत्री, रस्ते वाहतूक,

123
0

आशाताई बच्छाव

IMG-20220529-WA0003.jpg

गोंदिया जिल्ह्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती.
मा.श्री.नितीनजी गडकरी
केंद्रीयमंत्री, रस्ते वाहतूक,
महामार्ग भारत सरकार.

सततच्या पाठपुराव्यामुळे व केलेल्या प्रयत्नांमुळे यश….
खा.अशोकजी नेते

महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी
मान खा.अशोकजी नेते

गोंदिया/गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी
केंद्रीय मंत्री मान.श्री.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील उड्डाणपुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहून गोंदिया जिल्ह्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी….

३४९.२४ कोटी रूपयांच्या या प्रोजेक्ट मध्ये आमगांव-गोंदिया काँक्रीट रस्ता, किंडकीपार रेल्वे उड्डाणपूल, बस स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल व हड्डीटोली येथील उड्डाणपूल तयार होणार आहे. यामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल.
गोंदिया जिल्हा हा अनेक सोयी सुविधांच्या निर्मिती करीता राहिल.व खामगांव ते गोंदिया कॉंक्रीट रस्ता व किंडगीपार रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग 543
भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नामुळे यश आले. असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले.
या प्रसंगी मा.ना.श्री.नितीनजी गडकरी केंद्रीयमंत्री रस्ते वाहतूक,व महामार्ग. खास.मा.श्री.प्रफुलजी पटेल. खा.मा.श्री. सुनीलजी मेंढे, खास.मा.श्री. अशोकजी नेते, आम.मा.श्री.डॉ.परीणयजी फुके,
आ.मा.श्री.विजयजी रहांगडाले मा. श्री. केशवजी मानकर जिल्हाध्यक्ष भाजपा, श्री. विनोदजी अग्रवाल, आम.श्री. साहसराम कोरोटेजी,
आम.श्री. मोहनजी चंद्रिकापुरे जि.प. सदस्य श्री. पंकज रहांगडाले जी.प.व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here