Home गडचिरोली ओबींसीना न्याय मिळवुन देण्यासाठी भाजपाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण।

ओबींसीना न्याय मिळवुन देण्यासाठी भाजपाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण।

39
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0020.jpg

ओबींसीना न्याय मिळवुन देण्यासाठी भाजपाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली:स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे या मागणीसाठी व ओबिसी समाजाचे आरक्षण घालवणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टी गडचिरोली ओबिसी मोर्चाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण स्थानीक इंदिरा गांधी चौकात येथे आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी लाक्षणीक उपोषणाला बसलेले आमदार डॉक्टर देवरावजी होळी , भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंञी प्रशांतजी वाघरे,ओबिसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनिलजी पारधी,किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे,ओबिसी आघाडीचे जिल्हा महामंञी भास्करराव बुरे,भाजपा गडचिरोली शहर शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहर महामंञी केशवजी निंबोडे,विनोद देवोजवार,भाजपा जिल्हा पदाधिकारी अनिलजी पोहनकर बंडुजी झाडे,चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलिपजी चलाख,तालुका महामंञी साईनाथजी बुरांडे,विनोदजी गौरवकर,जेष्ठ नेते जयरामजी चलाख,राजु शेरखी,यांच्या सह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

Previous articleकृषी दुकानदाराकडून शेतकऱ्याची आर्थिक लूट !
Next articleवालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरुण मडावी यांचे सह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here