Home नांदेड महावितरणा कंपनीचा मनमानीकारभार विजेचा वारंवार लपंडाव

महावितरणा कंपनीचा मनमानीकारभार विजेचा वारंवार लपंडाव

81
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0011.jpg

महावितरणा कंपनीचा मनमानीकारभार
विजेचा वारंवार लपंडाव

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुकाप्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील येवती सप्टेशन अंतर्गत जांभळी केरूळ तांदळी होनवडज आधि गावात विजेचा वारंवार लपंडाव पाहावयास मिळत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून विजे विना पाणी मिळेनाशी झाली आहे सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून गर्मीमुळे जनतेची बेहाल होत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजेच्या समस्येकडे लक्ष घालून तात्काळ समस्या सोडवावी अशी मागणी परिसरातील जनतेतून बोलले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here