Home गडचिरोली अखेर त्या युवकाचे प्रेत वैनगंगेच्या नदी पाञात कुजलेल्या अवस्थेत आढळले।

अखेर त्या युवकाचे प्रेत वैनगंगेच्या नदी पाञात कुजलेल्या अवस्थेत आढळले।

91
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0012.jpg

अखेर त्या युवकाचे प्रेत वैनगंगेच्या नदी पाञात कुजलेल्या अवस्थेत आढळले।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील रुपेश विलास सहारे वय 25 वर्ष हा युवक दिंनाक 15 ला कामावर जातो मनुन घरुन निघुन गेलाअस्था सांयकाळ ही लोटुन गेली पण रुपेश चा घरी काही पत्ता नाही त्यानंतर त्याची शोधाशोध केली असतांना तो न मिळाल्याने त्याचे वडिल विलास मोतीराम सहारे यांनी दिं.17 ला सावली पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.
सदर तक्रारी मध्ये त्यांनी असे नमुद केले दि.15 ला मला भेटण्यासाठी कोणीतरी येत आहे असे म्हणुन तो गडचिरोली येथे जातो असे सागुन माझा मुलगा रुपेश घराबाहेर पडला त्यानंतर सांयकाळ च्या सुमारात तो क्रांती बार येथे स्व:ताची सायकल ठेवला त्यानंतर तो दोन दिवस घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी पोलीसात तक्रार दिली.
त्यावरुन पोलीसांनी शोधाशोध घेतली असता दिं.20 ला दुपार च्या सुमारास नदिच्या पाञातील वाघोली उपसा जलसिंच योजनेच्या जवळ त्याचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.
त्यानुसार सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनत दशन लाटकर व श्रीकांत वाढई हे घटनास्थळी गेले असता त्यांनी प्रेत बाहेर काढले व सदर वैद्यकीय अधिकार्याना बोलवुन घटनास्थळी त्याचा पंचनामा केला.
या घटनेचा तपास सावली पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here