Home नांदेड आम आदमी पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी नागनाथ पाटील पाळेकर तर सचिवपदी नामदेव बोमनवाड

आम आदमी पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी नागनाथ पाटील पाळेकर तर सचिवपदी नामदेव बोमनवाड

137
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220517-WA0010.jpg

आम आदमी पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी नागनाथ पाटील पाळेकर तर सचिवपदी नामदेव बोमनवाड
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव इंगळे यांनी मुखेड तालुका आम आदमी पार्टी च्या सचिवपदी नामदेव बोमनवाड तर उपाध्यक्ष पदी नागनाथ पाटील पाळेकर व संभाजी लवटे यांची नियुक्ती केली आहे.
नुकतीच मुखेड येथे आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येउन नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री कदम यांनी तालुकाध्यक्ष पदी विठ्ठलराव इंगळे यांची निवड केली होती.
आम आदमी पार्टी चे विचार व कार्य तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवून सक्षम राजकीय नेतृत्व देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.
या नियुक्ती बद्दल कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त होत आहे.

Previous article४ दिवसांपासून विज पुरवठा खंडित झाल्याने केरूर येथील नागरिकांचे बेहाल..
Next articleपुणेत विवेकानंद महाविद्यालयाचा स्नेहमेळावा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here