Home युवा मराठा विशेष आज सकाळी पोलिस आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत एक जवान जखमी

आज सकाळी पोलिस आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत एक जवान जखमी

52
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220503-WA0071.jpg

आज सकाळी पोलिस आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत एक जवान जखमी।                                                                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरातील घटना….
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारात पोलिस आणी नक्षल्यांत चकमक उडाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सी -60 पोलिस जवान नक्षल विरोधी अभिंयान राबवित असतांना जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जंवानावर अचानक अंधाधुंद गोळीबार केला त्यात एक पोलिस जवान जखमी झाले असुन जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपुर येथे रवाना करण्यात आले असुन घटनास्थळी काही नसल्याचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तर घटनास्थळी नक्षल्यांचे मोठ्या प्रमाणात साहीत्य हस्तगत करण्यात पोलिस जवानांना यश आले आहे.
घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असुन सचीग ऑपरेशन अधिक तिव्र करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here