Home उतर महाराष्ट्र मं.गा.विद्यालयाच्या प्रांगणा १में महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

मं.गा.विद्यालयाच्या प्रांगणा १में महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

34
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220502-WA0072.jpg

मं.गा.विद्यालयाच्या प्रांगणा १में महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

वासखेडी – येथील मं.गां.विद्यालयाच्या प्रांगणात १में महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, प्रसंगी शंकरजी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शासकिय अधिकारी दादासाहेब विठ्ठलराव ठाकरे, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव,संचालक, मंडळ,आणि शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मरचारी,विध्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास सलामी देत वंदन केले,त्याप्रसंगी ५वीत येणाऱ्या नविन विध्यार्थ्यांचे,संस्थेचे अध्यक्ष, व संचालक मंडळांनी शब्दसुमनाने भरभरून कौतुकाचा वर्षाव देखील केला,
तसेच पुढील वर्गात पदार्पण करणाऱ्या प्रपथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या गुणपत्रिका निजामपूर पोलिस स्टेशनचे,पो,निरीक्षक श्रीयुत,श्रीकांत पाटील साहेब,यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले ,
तसेच,श्रीयुत, पाटील,दादासाहेब ठाकरे, संचालक मंडळ,शिक्षकांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here