Home Breaking News गोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.

गोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.

50
0

Anshuraj Patil

गोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

दि.२६/०४/२०२२रोजी जिल्हा परिषद के प्रा शाळा गोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला याप्रसंगी सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.सुरेखाताई संतोषराव पवळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले याप्रसंगी केंद्रप्रमुख मोरे सी.डी व केंद्रीय मुख्याध्यापक ढगे पी.जी व सहशिक्षक दिनकर पी.एम., सिरसाळकर एस.पी, चव्हाण बी.सी , पुंडे एस.जी, सौ.जाधव आय.सी., सौ. ईरबतनवाड एस.टी.,सौ. कुंभारे एच.एन. सर्व अंगणवाडी ताई शाळा पूर्वतयारी मेळाव्यास उपस्थित होत्या गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थी शालेय गणवेशात आले पारंपरिक साडी लुगडी खूप चांगल्या प्रकारे सजवून आल्या होत्या.

Previous articleगोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.
Next articleगोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here