Home वाशिम अन्यथा हनुमान चालीसा सुरू करणार..…! मनसे चे अनसिंग पोलिस स्टेशन ला निवेदन;मशिदीवरील...

अन्यथा हनुमान चालीसा सुरू करणार..…! मनसे चे अनसिंग पोलिस स्टेशन ला निवेदन;मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा..

39
0

राजेंद्र पाटील राऊत

अन्यथा हनुमान चालीसा सुरू करणार..…!
मनसे चे अनसिंग पोलिस स्टेशन ला निवेदन;मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा..                                                           वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
अनसिंग शहरातील अनधिकृत भोंग्यांमुळे नागरिकाना व विद्यार्थींना त्रास होत आहे या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेच अनसिंग पोलिस स्टेशन ला निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,तसेच उच्च न्यायालय नी आदेशानुसार सर्व मस्जिद वरील अनधिकृत भोंगे तात्काळ उतरावे असे आदेश‌ आसतानाही संबंधित भोंगे उतरवले जात नाही.तारी दिनांक ०३/०५/२०२२ परंत याची दखल घेण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेचा वतीने हनुमान चालीसा लावन्यात येइल आसा इशारा मनसे तालुका उपाध्यक्ष आबा सोनटक्के, मनविसे तालुका अध्यक्ष यश चव्हाण व अनंता ढोके,नयन खोटे, विकास गोरे,दिलीप कव्हर, अमोल पवरकर,अभय सातव, वैभव कव्हर, ओमकार काळे, अमोल दसरे,ज्ञणेश्वर इंगळे महाराष्ट्र सौनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here