Home गडचिरोली अर्जुन विठ्ठल रामटेके या मुलाचा मूत्र पिंडाचा ऑपरेशन करीता मा.अजयभाऊ कंकडालवार माजी...

अर्जुन विठ्ठल रामटेके या मुलाचा मूत्र पिंडाचा ऑपरेशन करीता मा.अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आले..

132

राजेंद्र पाटील राऊत

अर्जुन विठ्ठल रामटेके या मुलाचा मूत्र पिंडाचा ऑपरेशन करीता मा.अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आले..

येल्ला:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- अर्जुन रामटेके चे वडील विठ्ठल रामटेके 1 वर्षा अगोदर क्यान्सर आजाराने मरण पावले कर्ता पुरुष नसल्याने त्याच्या आईवर घराचा भार आले ते अत्यंत गरीब असून अर्जुन ची आई मोल मजूरी करुण आपले व आपल्या मुलांचे उधरनिर्वाह करीत होते..!!

तर अचानक त्यांचे 10 वर्षीय मुलगा नामे अर्जुन विठ्ठल रामटेके यांच्या पोटात दुखन उटल्याने त्यांना दवाखान्यात नेले तेव्हा त्या मुलाला मूत्र पिंडात प्रॉब्लेम असल्याचे माहिती डॉक्टरानी दिली पण त्यांची आर्थिक परिस्तिथि बरोबर नसल्याने मुलांची आई व मुलगा मा. अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे कडे येऊन असलेली परिस्तिथी सांगितल्यावर लगेच भाऊ आर्थिक मदत केले व लगेच उपचार करण्यासाठी आर्थिक मदत केले..!!

यावेळी कु.रोजा करपेत नगराध्यक्ष नगरपंचायत अहेरी,शैलेश पटवर्दन उपाध्यक्ष नगरपंचायत अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवकअहेरी,विलास गलबले नगरसेवक अहेरी,महेश बाकेवार नगरसेवक अहेरी उपस्तित होते..!!