Home गडचिरोली रामपूर(बोरी)येते हनुमान मूर्तिच्या प्रतिष्ठापणा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते

रामपूर(बोरी)येते हनुमान मूर्तिच्या प्रतिष्ठापणा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते

76
0

राजेंद्र पाटील राऊत

रामपूर(बोरी)येते हनुमान मूर्तिच्या प्रतिष्ठापणा

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी तालुक्यातील बोरी ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या रामपूर येते हनुमान मंदिर होती मात्र मंदिराच्या दूरवस्था झाली होती जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून मंदिर दूरूस्ती करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात आली होती,व मंदिर दुरुस्त करण्यात आली.
आज हनुमान जन्मोत्सव निमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून हनुमान मूर्ति मंदिर कमेटी ला देण्यात आले व आज जि.प.माजी अध्यक्ष यांच्या हस्ते मूर्ति प्रतिष्ठाणा करण्यात आली.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी,सौ. मीना मधुकर वेलादी सरपंच ग्रामपंचायत राजपूर प्याच, श्री मधुकर वेलादी सदस्य,रामलू कुळमेथे माजी सरपंच,संतोष पंदीलवार सदस्य,सुरेश गंगादरीवार ग्रा.प.सदस्य,ईश्वर प्रसाद बोलमपल्लीवर, मुरलीधर कोडसेपवार, सुभाष सावकार गोंड्रालवार, दिवाकर चठारे, मारोती पुल्लीवर,कार्तिक ठाकरे, किसन टेकूलवार, गोपाळा चांदेकर,सर्व भक्तजन,ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleखासदार अशोक नेते यांनी घेतले सेमाना येथील श्री हनुमानाचे दर्शन
Next articleगोवंश तस्करी साठी नेत असताना जायखेडा पोलिसांची धडक कारवाई.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here