Home नांदेड उंद्री प.दे.ता. मुखेड येथे कै. बाबाराव काळबा पाटील सूर्यवंशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण...

उंद्री प.दे.ता. मुखेड येथे कै. बाबाराव काळबा पाटील सूर्यवंशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री पैठणकर यांच्या कीर्तनाचे आयोजन.

97
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220416-WA0144.jpg

उंद्री प.दे.ता. मुखेड येथे कै. बाबाराव काळबा पाटील सूर्यवंशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री पैठणकर यांच्या कीर्तनाचे आयोजन.
मुखेड प्रतिनीधी

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे कै.बाबाराव काळबा पाटील सूर्यवंशी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री पैठणकर यांच्या कीर्तनाचे आयोजन समाधी स्थळी दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी ठीक 9 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2022 रोज सोमवार सकाळी 8 वाजता समाधी पूजन, 9 वाजता कालिदास महाराज पाळेकर यांचे कीर्तन, व तदनंतर भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरातील भाविक भक्तांनी या कीर्तन अमृताचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सूर्यवंशी पाटील परिवार व समस्त उंद्री गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here