Home नांदेड विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गजानन पा. चव्हाण यांच्या पुढाकाराने साजरी

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गजानन पा. चव्हाण यांच्या पुढाकाराने साजरी

44
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0200.jpg

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गजानन पा. चव्हाण यांच्या पुढाकाराने साजरी
———————————————-
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती नायगाव शहरातील गजानन पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या पुढाकाराने व दत्तात्रय धनंजे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करुन अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पूजन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी दत्तात्रय भाऊराव पाटील धंन्जे, नायगाव जनता विकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक . भाऊराव पाटील चव्हाण,
मा. नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पाटील चव्हाण. विठ्ठल पाटील गवळी. प्रवीण भाऊ भालेराव. शिवानंद भाऊ पांचाळ, पत्रकार विश्वंभर वन्ने. अजय आढाव.माधव बैलकवाड. राजू भद्रे. राजू आप्पा बेळगे. अशोक पवार. विठ्ठल बोरीकर.प्रकाश वाघमारे. प्रवीण बिरेवार. चंद्रकांत तामलूरे. अतुल मंगरुळे. दिगंबर चव्हाण, गणेश देगावे, ओमकार पराडकर, राजेश जाधव. पत्रकार हनुमंत चंदनकर. मारुती विभुते. व्यंकट पाटील शिंदे. माणिक घंटेवाड. यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
शेवटी सर्वांचे आभार आयोजक गजानन पाटील चव्हाण यांनी मानले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक रिपब्लिकन गार्ड या दैनिकने विशेष पुरवणी काढली आसुन त्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here