Home गडचिरोली येरकड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती। 20 वर्षाच्या कालांतराने...

येरकड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती। 20 वर्षाच्या कालांतराने समस्त गावकऱ्यांनी उत्साहात साजरी केली

28
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0014.jpg

येरकड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती।
20 वर्षाच्या कालांतराने समस्त गावकऱ्यांनी उत्साहात साजरी केली
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)_धानोरा तालुक्यातील येरकड येथील कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रथम नागरिक सरपंच वासुदेव उसेंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला उपसरपंच प्रियांका सहारे तसेच ग्रा. सदस्य लालाजी जागंधुर्वे यांनी माल्यार्पण केले या कार्यक्रमाला उपस्तीत ग्रामपंचायत सदस्य श्री स्वप्नील शिंपी ,देवराव नरोटे सुलभा इंदूरकर ,पुष्पा ताई नरोटे, भूमिका ताई नैताम,ममता ताई आचला शांतता समितीचे अध्यक्ष करंगशहा कटंगे ग्रामसभा अध्यक्ष विश्वनाथ आचला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ अंबादे ,सावजी नरोटे ,अरुण टेम्भुरने, नरेश उसेंडी, रामजी नरोटे, सहदेव वाघाडी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष मनोज जनबंधु व त्यांची सर्व कार्यकारणी , भगवान सहारे प्रदीप सहारे ,भास्कर कसारे ,रामदास भै सारे रमेश बारसिंगे, जितेंद्र उंदिरवडे ज्ञान दीप टेम्भुरने लिलाबाई सहारे, रीना शेंडे,सुमन जंनबधु, सपना कसारे,वंदना सहारे,रुपेश सहारे,नरेश भैसारे,जगदिश सहारे,राजेंद्र टेंभुणे, दिपक शिंपी,व तसेच गावातील कर्मचारी वृंद आणी शेकडो बोध्द अनुयायाचा उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

Previous articleदोन युवकांची नक्षल्यांनी केली हत्या।
Next articleसुपर स्पेशालिटी (सर्जरी) श्रेणीमध्ये लोकमत टाईम्स एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्ड-2022 करिता *डॉ.यशवंत दुर्गे* यांचे नामांकन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here