Home गडचिरोली दोन युवकांची नक्षल्यांनी केली हत्या।

दोन युवकांची नक्षल्यांनी केली हत्या।

37
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0098.jpg

दोन युवकांची नक्षल्यांनी केली हत्या।
गडचिरोली: (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क ):जिल्हातील हेडरी पोलिस उपविभागीय क्षेञातील गट्टा पोलिस मदत केंद्राअंतर्गत नक्षल्यांनी दोन इसमाची हत्या केली.गडचिरोली जिल्हातील सर्वात मोठा लोहखणीज प्रकल्प सुरजागड येथे पालमंञ्याच्या पहिल्या जाहिर कार्यक्रमानंतर नक्षल्यांनी सक्रिय हऊन दोघांची हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधिल एक ग्रामस्य दलसु हिचामी हा झारेवाडा येथील पोलिस खबरी असल्याच्या संशयावरुन झाल्याची प्राथमीक असुन दुसरा आत्मसमपित नक्षली अशोक पेका नरोटी याची गोलगट्टा येथे दगळाने डोके ठेचुन हत्या केल्याची माहीती विश्वसनीय सुञांकडुन प्राप्त झाली आहे.
काल दुपारी 2 वाजता सुरजागड लोहखणीज टेकड्ंयावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहिर कार्यक्रम झाले.या कार्यक्रमाचा 12 तासांचा कालावधी उलटण्याआधिच नक्षल्यानी दोघांची हत्या करुन आपला उपद्रव्य माजविल्याणे पोलिस प्रशासनात खळबळ वाढली असुन नक्षल आजच्या घडीला सुरजागड वादावरुन अधिक सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे.तसेच जिल्हात सुरजागड वादावरुन भयाण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर घटनेबद्दल अधिक माहीती मिळविण्याकरीता व शोधमोहिम राबविण्यासाठी पोलिस विभागाने सुरजागड परिसरात मोठ्या संख्येने कुमक पाठवुन नक्षली विरोधी अभियान तिव्र केल्याची माहीती पुढे आली आहे.माञ अजुनही पोलिस विभागाने या घटनेला दुजोरा दिलेला नाही.

Previous articleजिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबात जाऊन घेतले रात्रीचे जेवण
Next articleयेरकड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती। 20 वर्षाच्या कालांतराने समस्त गावकऱ्यांनी उत्साहात साजरी केली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here