Home गडचिरोली आमदार डॉ देवरावजी होळी यांनी साजरा केला भाजपा दिवस। स्थापना दिनानिमित्य आपल्या...

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी साजरा केला भाजपा दिवस। स्थापना दिनानिमित्य आपल्या घरावर फडकविला भाजपाचा झेंडा।

107
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220406-WA0024.jpg

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी साजरा केला भाजपा दिवस।
स्थापना दिनानिमित्य आपल्या घरावर फडकविला भाजपाचा झेंडा।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असुन या निमित्य आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी या आपल्या घरावर भाजपाचा झेंडा फडकवला या वेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
आज संपुर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असुन प्रत्येक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपाचा ध्वज पडकवा असे आवाहण करण्यात आले होते.त्यानुसार आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पार्टी झेंडा पडकावुन भारतीय स्थापना दिवस साजरा केला.यावेळी उपस्थित चामोर्शी येथिल पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसुन आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here