Home गडचिरोली ओबीसी,दलित,आदिवासी, शेतकरी, महिला ना न्याय देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी। देवेंद्रजी फडणवीस,मा.मुख्यमंत्री,...

ओबीसी,दलित,आदिवासी, शेतकरी, महिला ना न्याय देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी। देवेंद्रजी फडणवीस,मा.मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0108.jpg

ओबीसी,दलित,आदिवासी, शेतकरी, महिला ना न्याय देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी।
देवेंद्रजी फडणवीस,मा.मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):केंद्र सरकारने मागीतल्यानंतरही तब्बल दिड वर्षे महाविकास आघाडी सरकारने ओबीसीचा इंपिरीकल डाटा दिला नाही.त्यामुळे ओबीसीचा आरक्षन रद्द झाला.सरकार मधिल काही मंञी ओबीसीनां आरक्षण मिळु नये म्हणुन षडयंत्र रचताहेत एकुणच ही सरकार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची यावेळी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारुचे सरकार आहे .या सरकार मध्ये भ्रष्टचाराची 20-20 मँच सुरु आहे.विज बिल भरले नाही मनुन कृषीपंपाचे कनेक्शन कापण्यात येत आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास हे सरकार तैयार नाही माञ दुसरीकडे मुंबईतील बिल्डरांचा हजारो कोटिचा कर माफ केला जातो.कोरोना च्या काळात सरकारने विदेशी दारुवरील कर अध्यावर करुन दारु विक्रेत्यांचे मले केले.यावरुन महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्याचे नसुन बिल्डराचे हीत जोपासनारे आहे.या सरकारला शेतकर्याची नव्हे तर बेवड्याची चिंता आहे.अशी घणाघाची टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील जनआक्रोश सभेत केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे मनाले राज्य सरकार ला ओबीसी बाबत काही देणे घेणे नाही.ओबिसीचे आरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वाचवल.डिंसेबर 2019 मध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारला इंपिरीकल डाटा मागीतला होता.पंरन्तु राज्य सरकारने दिड वर्षे तो दिला नाही.त्यामुळे ओबीसीचे राजकिय आरक्षण घालवल गेल असा आरोपही फडनविस यांनी केला.
महाविकास आघाडी चे सरकार हे धोक्यान बनवलेले सरकार असुन हे सरकार खुची प्रधान सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी या सरकार ने धानाचा बोनस बंद केला वैधानीक विकास महामंडळ बंद केली तसेच या सरकार ने धडक सिंचन विहिरीचा निधी व महात्मा फुले कजमाफी योजनेचे पैसे दिल नाही.त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशी टिका माजी वित्त मंञी सुधिर मुनगंटिवार यांनी केली.
खा.अशोक नेते मनाले,राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतांना गडचिरोलीच्या विकासासाठी भरघोष निधी मिळाला.त्यामुळे जिल्हात जी विकास कामे दिसुन येत आहेत ती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी वित्त मंञी सुधिर मुनगंटीवार यांच्यामुळेच आहे.माञ महाविकास आघाडी सरकारने विकासाच्या बाता मारण्यापलीकडे काहीही केलेले नाही.असा आरोप खा.नेते यांनी महाजनआक्रोश सभेप्रसंगी केला.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारन ओबीसी चे आरक्षण घालवले,आदिवासी चे बजेट कपात केले,शेतक-यांचे बोनस दिले नाही. विज बिल भरमसाठ देऊन शेतक-यांचे कनेक्शन कापत आहे.महिला सुरक्षित नाहीत.महाराष्ट्रातील तिन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरली आहे.भ्रष्टाचारी मंत्र्यांना जेल मध्ये पाठविल्या शिवाय भाजपा स्वस्त बसनार नाहि असे आव्हान मा.श्री देवेंद्र जी फडणवीस,मा.मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र. यानी गडचिरोली भाजपा तर्फे आयोजित महाजनाआक्रोश मोर्चा व महामेळाव्यात व्यक्त केले
यावेळी मा.सुधिरभाउ मुनगंटीवार, मा.मंत्री,मा.चंद्रशेखर जी बावनकुळे, मा.मंत्री,मा.खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री, भाजपा STM,मा.आम.डॉ. देवरावजी होळी,मा.आम.क्रिष्णाजी गजबे,मा.श्री किसनजी नागदेवे, भाजपा जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली. श्री प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र. श्री चांगदेव जी फाये,जिल्हा अध्यक्ष, भाजयुमो, गडचिरोली यानी मार्गदर्शन केले
मंचावर मा.डॉ. उपेंद्र जी कोठेकर,विदर्भ संघटनमंत्री,मा.पालकमंत्री. श्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.मा.प्रकाश सावकार पोरेड्डीवार जी सहकार महर्षी.मा.आम.प्रा.अतुलजी देशकर,मा.बाबुराव कोहळे,प्रदेश सदस्य, मा.गोविंद जी सारडा,जिल्हामहामंत्री,मा.प्रमोद जी पिपरे,जिल्हा महामंत्री, मा.रमेशजी भुरसे,प्रदेश सदस्य. रेखाताई डोळस,प्रदेश सदस्य, भाजपा महिला आघाडी, महाराष्ट्र. श्री मुक्तेश्वरजी काटवे,शहर अध्यक्ष. योगीताताई भांडेकर, जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडी. वर्षाताई शेडमाके,महामंत्री, महिला आघाडी, गडचिरोली. उपस्थित होते
महामेळाव्याचे संचलन मा.रविभाउ ओलालवार जी,भाजपा जिल्हा महामंत्री(संघटन)गडचिरोली. तर आभार श्री प्रमोदजी पिपरे,भाजपा जिल्हा महामंत्री, गडचिरोली यानी केले.मोर्चा व मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातुन 10 ते 12 हजार महिला,पुरुष, शेतकरी उपस्थित होते

Previous articleजंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. जिल्हाधकाऱ्यांच्या हस्ते सत्कार.
Next articleराष्ट्रीय कबड्डी स्वर्धेत शिवा डांगे यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here