• Home
  • सिंदेवाही तालुक्यातील लोडबोरी येथे अल्कापिंड कोसळली  या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातुन पडल्याची चर्चा।

सिंदेवाही तालुक्यातील लोडबोरी येथे अल्कापिंड कोसळली  या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातुन पडल्याची चर्चा।

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220403-WA0053.jpg

सिंदेवाही तालुक्यातील लोडबोरी येथे अल्कापिंड कोसळली
या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातुन पडल्याची चर्चा।                                                                    गडचिरोली/चंद्रपूर ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
सिंदेवाही तालुक्यातील लोडबोरी येथे अल्कापिंड कोसडल्याची बातमी येत आहे हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका माञ वर्तवली आहे.चद्रपुर व लगतच्या गडचिरोली जिल्हातही अशा प्रकारे आकाशातुन लाल झोत खाली कोसळत असल्याचे दिसले चिञ समोर आले आहे.थोळ्यावेळापुवी आकाशातुन खुप मोठीं वस्तु आकाशातुन जळत खाली पडल्याचे विडिओ आणी फोटो पाहीलेले आहेत.जुन सँटेलाईट पृथ्वी कक्षेत खेचंल जावुन त्याचे तुकडे तुकडे हऊन जळत खाली आले असल्याची शक्यता आहे.फोटो आणी विडियो वरुन अस वाटते मोठि अल्का प्रुथ्वीकडे खेचत आली तर तस हऊ शकतं.माञ दृशावरुन अस दिसतय की ते जुन्या सँटेलाईट चे भाग असावेत,अस खगोलशास्त्रज्ञ यांनी सांगितले आहे.
ज्या प्रकारे फोटो आंणी विडियो येत आहेत.या वरुन ते सँटेलाईट असाव.अस अंदाज आहे एखादया देशान सँटेलाईट पाडल असाव ,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.लोंकांनमध्ये असेल माञ अल्कापात होतो त्यावेळी खुप मोठ्या गोळा खाली पडतांना दिसतो लोंकानी भीती बाळगण्याची गरज नाही.हे अरबी समुद्रात पडलं असावं चद्रपुर ला सिंदेवाही मधिल लाडबोरी येथे एक तुकडा आकाशातुन पडल्याची माहीती आहे.तो तुकडा कशाच आहे यात कन्फरमेशन झालेल नाही.लोंकांनमध्ये चिंतेच व उत्सुकतेच वातावरण आहे.पण लोंकांनी घाबरु नये, असे आवाहण केले आहे.चद्रपुर मध्ये सापडलेली रिंग ही ट्रॉक्टर मधुन आता प्राशासनाकडुन नेण्यात आली आहे .या नंतर प्रशासन ती रिंग नेमकी कशाची आहे.या संदभात अधिक माहीती समोर येण्याची शक्यता आहे.चद्रपुर जिल्हात सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी आहे.त्या गावात आठ ते दाहा फुट डायमिटर असलेली रिंग पडलेली आहे. लोकांची गर्दी केल्याने ती रिंग नेमकी कशाची आहे.यासंदभात अधिक माहीती आलेली नाही.आपत्ती व्यवस्थापण कक्ष, मुंबई ला कडवण्यात येईल.लोलर डस्कनं सँटेलाईट ला हिट केल्यास अशा प्रकारच्या घटना घडतात अस अजय गुल्हाणी यांनी अस मटलं,त्या रिंग ची तपासणी केल्यानंतर आणी ती रिंग सँटेलाईट ची रिग आहे का हे पाहाव लागेल अस अजय गुल्हाणी यांनी म्हटलं आहे.
उल्कापात दिसल्याने नागंरिकांनमध्ये खडबड उडाली आहे.दरम्यान अनेकांनी उल्कापात होतांना आपल्या मोबाईल च्या कँमेर्यात उल्कापात कैद केला असुन शोसल मिडियावर सध्या हा विडिओ वायरल होत आहे.अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलले जात आहे.पण नेमक काय आहे हे समजु शकले नाही.

anews Banner

Leave A Comment