• Home
  • दत्तनगर नायगाव येथे गजानन पाटील संपर्क कार्यालय मध्ये – विठ्ठल गवळी पाटील यांचा वाढदिवस सोहळा संपन्न

दत्तनगर नायगाव येथे गजानन पाटील संपर्क कार्यालय मध्ये – विठ्ठल गवळी पाटील यांचा वाढदिवस सोहळा संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220323-WA0014.jpg

दत्तनगर नायगाव येथे गजानन पाटील संपर्क कार्यालय मध्ये
– विठ्ठल गवळी पाटील यांचा वाढदिवस सोहळा संपन्न

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून विठ्ठल पाटील गवळी यांची ओळख संपूर्ण नांदेड जिल्ह्याला असून दि.22/3/2022 रोज मंगळवार सायंकाळी 5-00 वाजता मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळी जिल्हा परिषद शाळे वरती विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वही-पेन चे वाटप करण्यात आले माधव चिथले यांच्या हस्ते. वाढदिवसाच्या निमित्ताने विठ्ठल पाटील गवळी म्हणाले की मी भाजपाला सोडचिठ्ठी देणार ते अजून असे म्हणाले की भाजप पक्ष सोडणार असं नाही ते माझ्या मित्र परिवारासाठी मी नियमित मित्रपरिवार संघ राहिलो कालच झालेल्या नायगाव नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने सहकार्याची बाजू करायला पाहिजेत होती जे बी उमेदवार असतील कार्यकर्ते असतील स्वतःच्या कर्तृत्वावर जर उमेदवार निवडणूक लढवीत असल पक्षश्रेष्ठी जर ताकत लावत नसेल कुठेतरी हमा मित्रपरिवाराला असेही ते म्हणाले विठ्ठल पाटील गवळी भाजपा सोडले तर नांदेड जिल्ह्यात नागरिकातून चर्चा भाजपाला आता मोठा धक्काच बसणार की काय अशी चर्चा नांदेड जिल्ह्यातील नागरिकातून मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित भारतीय मराठा महासंघाचे नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पा. पवार होटाळकर. सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण.कैलास भालेराव. गजू पा. काडाळकर. दत्ता बन नागेश मेटकर. जिरगे. पत्रकार परमेश्वर पा. पत्रकार वने निळकंठ पा. मोरे. पत्रकार हनुमंत चंदनकर.नागेश वाघमारे.पकाश वाघमारे .बोयाळ भाऊ.साहेबराव सुर्यकांर.पत्रकार निळकंठ पा. जाधव सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment