Home नांदेड मुखेड तालुक्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांनी २९ मार्च मार्च २२ रोजी बेमूध्दत...

मुखेड तालुक्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांनी २९ मार्च मार्च २२ रोजी बेमूध्दत धरणे, आंदोलन व ३० मार्च ला एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे हजाराच्या संख्येनी सहभागी व्हावे असे मुखेड ता अध्यक्ष रंजीत पा इंगळे,यांनी केले

169
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांनी २९ मार्च मार्च २२ रोजी बेमूध्दत धरणे, आंदोलन व ३० मार्च ला एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे हजाराच्या संख्येनी सहभागी व्हावे असे मुखेड ता अध्यक्ष रंजीत पा इंगळे,यांनी केले

प्रतिनिधी/संग्राम पाटील तांदळीकर

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अखिल भारतीय किसान मजदूर सभा,लोकशक्ती संघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त पणे दिव्यांग वृध्द निराधार यांच्या २९ मार्च २२ च्या धरणे आंदोलनास जाहिर पांठिबासाठी व दिव्यांचा, वृध्द निराधार, गायरान पट्टेधारक, आदिवासी यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर केंद्रीय सचिव काँ अशोक घायाळे,लोकशक्ती संघर्ष मोर्चा संस्थापक अध्यक्ष मा राजेश्वर हतिअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागेकरण्यासाठी
महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे एल्गार मोर्चात सहभागी होऊन शासन प्रशासन यांच्या विरोधात संताप व्यक्त करावा असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांनी केले.
ज्या दिव्यांग वृध्द निराधार यांना जिवन जगण्यासाठी शासन दरमहा एक हजार रूपये दिले जाते त्यात दोन वेळा चहासाठी दुध तरी मिळते काय? ते कसे जीवन जगतील हे लोकप्रतिनिधी प्रशासन यांना लक्षात येत नसेल काय? लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांचे लाखो रूपये मिळताना त्यांचे कुटुंब चालत नाही म्हणून वेतन वाढ केली जाते तर दिनदुबळ्याना का वाढ होत नाही तेहि चार ते सहा महिने मिळत नसेल तर ते कसे जगत असतील त्यांचे दु:ख लोकप्रतिनिधी प्रशासनास कधी लक्षात येतील
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनो जागे होऊन संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नाही म्हणून सर्वानी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नसल्यामुळे आपले संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळ सहित भेटुन चर्चा करून २०१९ पासुन प्रबलित प्रश्न का सुटत नाही यांचे लेखी ऊतर मिळावे म्हणून १४ फ्रेबु पासुन निवेदन देऊन सुध्दा दिलेल्या निवेदनाचे साधे ऊतर न देणार्‍या प्रशासन याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी धरणे व मोर्चा त सहभागी व्हावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल काँ. अशोक घायाळे,राजेश्वर पालमकर नागोराव बंडे, राजु शेरकुरवार,
मगदुम शेख बालाजी गवाले यशोदा फैरमारे, बाबु फुलारी, बालाजी धामणगावकर मानसिंग वडजे, श्याम जाधव, पठाण,
यांनी दिले

Previous articleबापू जांभळे यांना राष्ट्रपती पदक प्रदान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पदक देऊन केले सन्मानित
Next articleकौठा येथिल साईबाबा मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here