Home गडचिरोली गड़चिरोली तालुक्यातील मौजा चाभार्डा येथे सावित्री बाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने...

गड़चिरोली तालुक्यातील मौजा चाभार्डा येथे सावित्री बाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी व डान्स ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन

72
0

राजेंद्र पाटील राऊत

गड़चिरोली तालुक्यातील मौजा चाभार्डा येथे सावित्री बाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी व डान्स ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
दिनांक 17/03/2022 रोजी गड़चिरोली तालुक्यातील चाभार्डा येथे सावित्री बाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी व डान्स ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमा चे आयोजन करण्यात येते त्यांच्याच एक भाग म्हणुन आज चाभार्डा येथे सावित्री बाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने “लावणी व डान्स ग्रुप” या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्धघाटक शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार हे होते तर या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले अम्बादे सर्,कवीश्वर बनपुरकर,यादवजी लोहबरे,कोटनगले साहेब,धनराज खेवले,दिलीप नावघडे,हरिजी घुबड़े,पांडुरंग समर्थ,फुलझे साहेब,भोयर साहेब,तशेच सावित्री बाई फुले महिला मंडळ चाभार्डा चे सदस्य अर्चना लड़के,शोभा लाजुरकर,दीपाली ठाकरे,वैशाली फुकेट, नगीना कोटगले,वैशाली सुरपाम,जोति कोलते,छोटी पाल,धनेश्वरी चनेकर, यांच्या सह गवकारी मंडळी मोठ्या संख्याने उपस्थित होते

Previous articleहोळीच्या निमित्ताने मिर्ची मजुरांचा परतीचा प्रवास धोक्याचा…
Next articleप्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here