Home वाशिम अनसिंग बस स्थानक ते माळीपुरा रस्त्याचे काम करण्याबाबत केंद्रीय मंत्री माननीय नामदार...

अनसिंग बस स्थानक ते माळीपुरा रस्त्याचे काम करण्याबाबत केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेबांना निवेदन सादर श्यामसिंह ठाकूर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष 

143
0

राजेंद्र पाटील राऊत

अनसिंग बस स्थानक ते माळीपुरा रस्त्याचे काम करण्याबाबत केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेबांना निवेदन सादर श्यामसिंह ठाकूर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष                     वाशिम ,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवि मराठा न्युज नेटवर्क)

वाशिम तालुक्यातील अनसिंग गाव या गावाला जवळपास 52/55 गावाचा संपर्क असून आजूबाजूच्या खेड्यातील सामान्य जनतेला पंचायत समिती ,बँक ,कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस स्टेशन ,सरकारी दवाखाना बस स्थानक शाळा कॉलेज अशा अनेक जीवनावश्यक बाबी करीता पंचक्रोशीतील जनसामान्याचा संपर्क मोजत अनसिंग या गावाशी येतो परंतु मागील अनेक वर्षापासून अनसिंग येथील अनसिंग फाटा ते मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता संपूर्ण उखडलेल्या अवस्थेत असून रस्त्यां वरून वाहन चालकांना सुद्धा टू व्हीलर चालकांना सुद्धा जाणे अशक्य आहेच त्यासोबतच रस्त्यामध्ये जीव घेणे गड्डे सुद्धा असल्या कारणाने नेहमी अपघात होत असतात तसेच पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या मधोमध गड्ड्यामध्ये पाणी साचल्यास कारणांनी डबके साचून घाणीचं साम्राज्य निर्माण होते त्या कारणाने त्याचा परिणाम थेट अनसिंग वासियांच्या आरोग्यावर सुद्धा होतो तसेच अनसिंग मेन रोड मार्केटमधील व्यापाऱ्यांना धुळीपासून त्रास सहन करावा लागतो परंतु याकडे कोणत्याही लोक

Previous articleशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरद चव्हाण यांची सर्वानुमते निवड.
Next articleकोण होतास तू, काय झालास तू’ काश्मीर फाइल्स’वरून देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here