राजेंद्र पाटील राऊत
भारत सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला घेण्याची संधि प्रशासनानी उपलब्ध करून द्यावी।
प्रकाश गेडाम, दिशा समती सदस्य गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मा.श्री नरेंद्रजी मोदी,प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वातील भारत सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला सुलभ पणे घेता येईल असे गांवा-गांवात जनजागरण करुन प्रशासनाने जनतेला संधि उपलब्ध करून द्यावी.व जनतेनी या सर्व कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री प्रकाश गेडाम, जिल्हा सदस्य, गडचिरोली जिल्ह्य विकास, समन्वय,सनियंत्रण (दिशा) समीती तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र यानी केले आहे
बाँक आँफ इंडिया च्या वतीने आरमोरी तालुक्यातील शिवणी बु.येथील भारत सरकारच्या जणकल्याण योजना बाबत जनजागरन या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना केले
बँकेचे LDM श्री युवराज जी टेम्बुर्ण यानी भारत सरकारच्या योजना व ते मिळवण्यासाठी चे उपाय असे मार्गदर्शन करुन विविध विमा फार्म जनतेकडून भरुन घेतले व जनतेच्या समस्या समजुन घेतल्या
यावेळी श्री.ऐ.आर.हुकरे क्रुषी अधिकारी, आरमारी.श्री ऐ.सी.कुभारे,क्रुषी साहाय्यक. वंदना वाडई,ग्रामसेवक उपस्थित होते