Home नांदेड महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार राजश्री शिवाजीराव भिसे यांचा सन्मान.

महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार राजश्री शिवाजीराव भिसे यांचा सन्मान.

168
0

राजेंद्र पाटील राऊत

महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार राजश्री शिवाजीराव भिसे यांचा सन्मान.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
देगलूर: महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले जाते 2022 च्या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाण तांडा केंद्र काटगाव तालुका जिल्हा लातूर या शाळेचे मुख्याध्यापक राजश्री शिवाजीराव भोसे यांना देण्यात आला.
राजेश्री शिवाजीराव भिसे लातूर येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या कार्यामधून वेळोवेळी शैक्षणिक व विविध सामाजिक कार्य करीत मुलांची प्रगती कशी होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले आहे याशिवाय विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांनी मुलांचे सर्वांनी प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले या उपक्रमा अंतर्गत बाल मेळावा आनंदनगरी सुंदर हस्ताक्षर भाषण तंत्र याशिवाय त्यांची सखोल मार्गदर्शन केले आहे हे कार्य करीत असताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लातूर शहरांमध्ये त्यांनी एक वेगळी छाप निर्माण केली आहे त्यांच्या या कार्यास लातूर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत त्या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजे शिवाजीराव भोसले पदवीधर शिक्षक रामेश्वर भिसे औषध निर्माण अधिकारी औसा शिवाजी भिसे माजी पोलीस निरीक्षक सतीश हलवाई सुप्रसिद्ध पेढ्यांची व्यापारी आधी मान्यवर त्या कार्यक्रमास उपस्थित होऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

Previous articleविधानसभा अध्यक्षपदी निवड होताच पक्ष बांधणीला वेग ! मुखेड तालुक्यात गाव तिथे युवक काँग्रेसची शाखा उभारू – संतोष बोनलेवाड
Next articleमुखेड येथे आर्य वैश्य उपवर उपवधु परिचय मेळावा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here