Home नांदेड मुखेड येथे आर्य वैश्य उपवर उपवधु परिचय मेळावा संपन्न.

मुखेड येथे आर्य वैश्य उपवर उपवधु परिचय मेळावा संपन्न.

101
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे आर्य वैश्य उपवर उपवधु परिचय मेळावा संपन्न.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड येथील परिचय मेळाव्यास उत्तम प्रतीसाद .
महाराष्ट्र ,आंध्र ,कर्नाटक ईत्यादी ठीकानावरुन समाजबांधवांची उपस्थिती होती.
मेळाव्याचे अध्यक्ष दत्तात्रय शंकरराव चौधरी ,स्वागत अध्यक्ष दिलीप कोडगीरे ,संयोजक बालाजी पारसेवार हे होते.
मेळाव्यात उपवधु साठी नोंदणी शुल्क नव्हते .मेळावा यशस्वी करण्यासाठी मुखेड मधील सर्वच आर्य वैश्य बांधव यांनी हीरेरीने काम केले व मेळावा यशस्वी रीत्या पार पडला.
मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक बाॕडी मध्ये आर्य-वैश्य-महासभेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार ,वासवी क्लबचे माजी डेप्युटी गव्हर्नर उत्तमअण्णा चौधरी ,आर्य-वैश्य-महासभेचे नांदेड उपाध्यक्ष राम सावकार पत्तेवार,दिपक मुक्कावार वासवी क्लबचे माजी उपाध्यक्ष यांनी पण मेळावा उत्तम रीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
मेळाव्यास भेट देण्यासाठी बीलोलीहुन आर्य-वैश्य-महासभेचे नांदेड जील्हाध्यक्ष विजय कुंचनवार ,नांदेड हुन आर्य-वैश्य-महासभेचे प्रणव मनुरवार ,व्यवहारे आले होते.
त्यांचा सत्कार मुखेड च्या वतीने नंदकुमार मडगुलवार ,उत्तमअण्णा चौधरी ,राम पत्तेवार यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उदघाटक भारत रामीनवार ,माजी नगराध्यक्ष बाबुरावजी देबडवार ,उल्हास देबडवार,डाॕ.डुबे साहेब यांचा सत्कार संयोजन समीती तर्फ करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here