Home नांदेड महाभकास आघाडी सरकार चा व सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग मुंबई प्रशासनाचा...

महाभकास आघाडी सरकार चा व सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग मुंबई प्रशासनाचा निषेध असो

47
0

राजेंद्र पाटील राऊत

महाभकास आघाडी सरकार चा व सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग मुंबई प्रशासनाचा निषेध असो

 

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

नायगाव शहरामधे दिनांक 13 /03 2022 रोजी डॉ हेडगेवार चौक या ठिकाणी आमचे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग मुंबई गु. शा, मुंबई या कार्यालयाने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने चौकशी नोटीस दिल्याने या निषेधात नायगाव शहरामध्ये आक्रोश मोर्चा
भाजपा परिवार विधानसभा अध्यक्ष तथा मा. शहराध्यक्ष
गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा करण्यात आला
या वेळेस उपस्थित
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम रातोळीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,
जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा सरचिटणीस
डॉ. माधवराव पाटील ऊच्चेकर, परिषद सदस्य पुनमताई पवार,
प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, जिल्हा परिषद सदस्य
लक्ष्मण ठक्करवार, अशोक पाटील मुगावकर, पंचायत समिती सदस्य कत्तेताई
मा नगरसेवक देवीदास पाटील बोमंनाळे, मा नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पाटील चव्हाण, माजी नगरसेवक प्रतिनिधी सय्यद यजाज, तालुका अध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे, गंगाधर पाटील नारे डोंगरगावकर, शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण, करीम भाई चाऊस,
आदम बाबा शेख नायगावकर, शिवाजी वडजे,
माधव पाटील कल्याण, राजु आप्पा बेळगे, राजेंद्र रेड्डी लोहगावकर, राजेश पाटील हंबर्डे, आकाश पाटील धुपेकर, शिवानंद भाऊ पांचाळ, शंकर भाऊ वडपत्रे, शिवराज लालवंडे, दत्ता बन होटाळकर, राजू सोनकांबळे, सूर्यकांत सूर्यकार, चंद्रकांत तमलुरे, अशोक पवार, माधव वसंत चव्हाण, अतुल मंगरुळे, शेख मोईन मुल्ला, राम राघोबा चव्हाण, तसेच नायगाव शहर व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमंदीर आवारातील दहाबारा वेळा जीवघेण्या हल्ला करणा-या तीन आगमोहांना काढुन मंदीर परीसर सुरक्षित केला
Next articleमाननीय देवेंद्र फडणीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ प्रतिजाळून गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here