Home नांदेड बिल्लाळी ता. मुखेड येथे हरबरा खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ.

बिल्लाळी ता. मुखेड येथे हरबरा खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ.

272
0

राजेंद्र पाटील राऊत

बिल्लाळी ता. मुखेड येथे
हरबरा खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क) दिनांक ०६/०३/२०२२ रोजी शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत दि.महा.स्टेट को.ऑ. मार्केटिंग फेडरेशन तर्फे हरबरा खरेदी केंद्र बिल्लाळी येथे खरेदी केंद्राचे शुभारंभ श्री मा. सुधीर पाटील साहेब डि. एम.ओ. नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांचे सहकारी श्री गव्हाणे साहेब,श्री अंभोरे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा.सुरेश पा.पाळेकर, गणेश पाटील लामतुरे,उत्तम देशाई कोळनूर, भागवत पाटील सांगवीकर,सुधाकर पाटील,कपिल पाटील,गोविंद पाटील,गंगाधर बोडके,शिवाजी बोडके,त्र्यंबक पा.हसनाळकर,नामदेव पा. हिप्परणाळी परीसरातील प्रतिष्टीत नागरिक विठ्ठलराव ईंगळे सर,चंद्रकांत घाटे साहेब,अच्युतराव पाटील चेरमन, वसंतराव पाटील, बाबुराव पाटील कदम साहेब, धर्माजी पाटील, गोटु पाटील, राजेश पाटील, व्यंकटराव ईंगळे,गणेश पा. कदम ,नामदेव कदम, जे.बी.कांबळे, भीमराव घाटे, पुंडलिक कदम,उत्तमराव इंगळे साहेब, आंतेश्वर पाटील,परमेश्वर पाटील तुपदाळ, उद्धवराव पा. तुपदाळकर,दत्ता पा.चेअरमन लिंगापूर, भारत सावकार दामेकर, अमृत पा.जाहुरकर,शिवाजी पा.बोडके,किरण पा.बोडके,रमाकांत पा.हिवराळे,व्यंकटराव पा.जाहुरकर,मृष्णेश्वर फार्मर प्रोड्युसर संस्थेचे चेअरमन श्री.प्रल्हाद पाटील बोडके, श्री. आंतेश्वर पा.कदम , सर्व कर्मचारी, परिसरातील शेतकरी बंधू, हमालमापाडी उपस्थित होते.

Previous articleचलो दिल्ली ! चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!! व्यर्थ ना होवो अमर बलिदान !
Next articleबच्चू कडूंचे निर्देश… संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करा!; नगरपंचायतीत बैठक. 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here