Home नांदेड अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंदप्रसाद झंवर यांचे निधन.

अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंदप्रसाद झंवर यांचे निधन.

101

आशाताई बच्छाव

1001365565.jpg

अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंदप्रसाद झंवर यांचे निधन.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर :-
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंद प्रसाद झंवर ( पप्पसेठ) यांचे दुःखद निधन झाले आहे. ते देगलूर आणि मदनुर परिसरामध्ये एक प्रतिष्टीत व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. देगलूर येथील रुग्णसेवा मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांचे वय 65 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधी दिनांक 30 मार्च 2025 रोजी मदनुर येथे ठीक 10.00 वाजता होणार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाबदल
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,
उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे, उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी शोक व्यक्त केले आहे

Previous articleयूनिक स्कूल तुमसर चे सुयश
Next articleआदर्श विद्या मंदिर सोनई च्या विद्यार्थ्यांना ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट दाखवून निरोप समारंभ साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.