Home उतर महाराष्ट्र चंदनपूरीत कृषीमंत्री भुसेंच्या वाढदिवसानिमित साडया वाटप

चंदनपूरीत कृषीमंत्री भुसेंच्या वाढदिवसानिमित साडया वाटप

523
0

राजेंद्र पाटील राऊत

चंदनपूरीत कृषीमंत्री भुसेंच्या
वाढदिवसानिमित साडया वाटप
(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
निमगांव- महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना चंदनपूरी शाखेच्या वतीने आज निराधार महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
चंदनपूरी गावातल्या वाँर्ड क्रमांक चार मध्ये आज कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमिताने गोरगरीब निराधार ५८ महिलांना साडया वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे आयोजन चंदनपूरी शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोहर बापू बच्छाव,उपमहापौर निलेश आहेर,माजी सरपंच ताराचंद अप्पा बच्छाव सोयगांव,सतिश पाटील माजी पं.स.सदस्य चंदनपूरी,राजेंद्र पाटील माजी सरपंच चंदनपूरी,विजय शेलार माजी सरपंच चंदनपूरी,तुका नाना,समाधान उशिरे ग्रा.पं सदस्य चंदनपूरी,गोकूळ सकट ग्रा.पं.सदस्य,विजू मास्तर,मंगलदास वाघ,रविंद्र वाघ,प्रमोद आंभोरकर,बापू एच अहिरे,संजय पाटील,दादा मोरे,शरद सोनवणे,तुकाराम वाघ,सुखदेव राखपसरे व शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleपाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी
Next articleतालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धानोरा कडुन आशा दिवस समारोह कार्यक्रम उत्साहात साजरा।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here