Home नांदेड कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास टेंभुर्णी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवणार— जगन्नाथ पा...

कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास टेंभुर्णी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवणार— जगन्नाथ पा जाधव

246
0

राजेंद्र पाटील राऊत

कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास टेंभुर्णी गणातून
पंचायत समितीची निवडणूक लढवणार— जगन्नाथ पा जाधव

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

नायगाव तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती तोंडावर पक्ष बांधणी चालू असून विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते आजी-माजी उमेदवार यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी गाव भेटी व सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य रक्तदान शिबिर लग्नसोहळा शिवजयंती असे अनेक उपक्रम सहभागी होताना सामाजिक कार्यकर्ते व काही कार्य करताना दिसून येत आहे तसेच टेम्भूर्णी गटातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व जगन्नाथ पाटील जाधव यांनी इच्छा दर्शवली असून व कॉंग्रेस पक्षाकडे पंचायत समिती टेंभुर्णी गटातून जर जगन्नाथ जाधव यांचा विचार केला तर स्वबळावर निवडणूक लढवून जिंकून येणार अशी खात्री देण्यात आली व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वेळोवेळी जनतेसाठी सेवा करतात विविध मोर्च सहभागी होऊन अन्यायाविरोधात लढा देणारे सरकारी कार्यालयात अडीअडचणी सोडवून कोणावर अन्याय होत असेल त्या व्यक्ती च्या घरी जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करून मदत करणे अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्य गाजवले असून अशा सामाजिक कार्यकर्त्यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात चर्चा विषय चालू असून भविष्यकाळात जर पंचायत समिती उमेदवारी दिल्यावर जनतेचा कल लक्षात घेऊन निवडून येईल अशी इच्छा दर्शवली आहे सामाजिक कार्यकर्ते व प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणारे व सामाजिक कार्यात स्वतःहून कार्य करणारे जगन्नाथ जाधव यांनी काँग्रेस पक्षाने पंचायत समिती टेंभुर्णी गटातून आपली उमेदवारीसाठी मागणी केली आहे जर पक्षाने जगन्नाथ जाधव यांचा विचार केला तर निस्वार्थ व स्वबळावर निवडून येईल असे सांगण्यात येत आहे असे जगन्नाथ जाधव यांनी सांगितले आहे.

Previous articleमहाशिवरात्रीनिमित्त बेटमोगरा येथे पालखी मिरवणूक व बिल्वर्चन बेल सोहळा उत्साहात साजरा.
Next articleमहाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी मा संतोष दबडे पाटील तर सचिवपदी राजेश पाटील कार्लेकर मुखेड तालुका प्रतिनिधी संग्राम पाटील तांदळीकर मुखेड तालुक्यातील कृषी कार्यालय मुखेड येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी संतोष पाटील दबडे तर सचिवपदी राजेश पाटील कार्लेकर यांची निवडनुक 2022 अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना राज्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने नियुक्त तालुका निवडणूक अधिकारी संभाजी वडजे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गोगदरे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27/2/2022 रोजी सकाळी 11 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुखेड येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये निवडणूक घेऊन खालील प्रमाणे तालुक्यांची कार्यकारणी निवडणुकीमध्ये जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनिल बनसोडे नागेश मदेवाड नवनिर्वाचित तालुका कार्यकारणी संतोष पाटील दबडे तालुका अध्यक्ष साईनाथ कचकलवार तालुका कोषाध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी मंडळ मुक्रमाबाद सूर्यकांत येलेवाड मंडळ येवती निकिती शिरसे मंडळ मुखेड राजेश पाटील कार्लेकर तालुका सचिव कच्छव दिलीप तालुका खनिजदार विजापुरी भाग्यलक्ष्मी तालुका प्रसिद्धीप्रमुख शेटवाड शिवनंदा महिला प्रतिनिधी यापूर्वीच्या निवडणुकीचे तालुकाध्यक्ष सुनील बनसोडे यांनी आलेल्या निवडणूक अधिकारी यांना मोलाचे सहकार्य केले म्हणून हे निवडणूक सुरक्षितपणे पार पडली या निवडणुकीमध्ये सर्व कृषी सहाय्यक तिकडे जोशी अवताळे मॅडम सुनील श्रंगोर चव्हाण मॅडम भालेकर गिरी हजर होते सर्वांनी नवनिर्वाचित कार्यकारणी तील सदस्यांचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निवडणूक प्रक्रिया समाप्त करण्यात आली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here