Home उतर महाराष्ट्र जामखेड येथे श्री सुभाष ढवळे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार

जामखेड येथे श्री सुभाष ढवळे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार

267

राजेंद्र पाटील राऊत

जामखेड येथे श्री सुभाष ढवळे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ बिरो महादेव घोलप.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ.संभाजी ब्रिगेड.जिव्हाळा फाऊंडेशन आयोजित बिझनेस कॉन्फरस व सन्मान सोहळा दि. 20.2.2022 रोजी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणदादा गायकवाडसाहेब जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री संभाजीराव गायकवाडसाहेब यांच्या हस्ते* *ढवळे वधु वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष श्री सुभाष अर्जुन ढवळे हाळगावकर यांना सामाजिक कार्याबद्दल जामखेड येथे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करतांना या वेळी कर्जत जामखेड पक्ष निरीक्षक मा.श्री मधुकर आबा राळेभात जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री दत्तात्रय वारेसाहेब जामखेड नगरपंचायत चे सभापती मा.श्री सूर्यकांत मोरेसाहेब आणि उपस्थित जनसमुदाय होते.