Home कोल्हापूर पेठवडगाव मध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी

पेठवडगाव मध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी

226

राजेंद्र पाटील राऊत

पेठवडगाव मध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी

पेठवडगाव राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज :महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुस्लीम समाजाच्यावतीने पेठवडगावमध्ये उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यादरम्यान उपस्थित मुस्लीम समाजाचे संचालक बबलू खाटीक, मियालाल पटवेगार, अमित मणेर ,तौसीफ खाटीक, लियाकत मोमीन , उजेर मोमीन ,मकसूद मोमीन , मसूद मोमिन ,इक्बाल मोमीन , हैदर शेख, आसिफ मुल्ला ,अब्दुल मोमीन , सलीम शिकलगार ,जुनैद सय्यद, सिकंदर मुजावर , इन्नूस मोमीन ,आकिब पटवेगार, सैफ मोमीन, अल्लाबक्ष शेख ,फिरोज बागवान आदी अनेक मुस्लीम बांधव उपस्थित होते