राजेंद्र पाटील राऊत
हाळणीत तन्जिम-ए-इंसाफची शाखा कार्यकारणी जाहीर
नांदेड / मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी आॅल इंडिया तन्जिम ए इन्साफ या सामाजिक संघटनेची मुखेड तालुक्यातील हाळणी गावची शाखा कार्यकारणी मराठवाडा/विदर्भ अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद, नांदेड जिल्हा अध्यक्ष मोईन कुरेशी,मराठवाडा सदस्य प्रा.जुबेर खान, सादक तांबोळी,जिल्हा समन्वयक जलील पठाण, मुखेड तालुका समन्वयक महेताब शेख, तालुका स.सचिव मोतीपाशा पाळेकर, पत्रकार अशोक लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.०३ फेब्रुवारी रोजी मुुक्रामाबादमध्ये जाहिर करण्यात आली यात हाळणी शाखाध्यक्षपदी सैलानि शेख तर सचिवपदी मोसीन शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
हाळणी येथील नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी शेख सैलानी, उपाध्यक्षपदी शेख दस्तगीर, सचिव शेख मोसीन, सहसचिव शेख फैयाज़, कोषाध्यक्ष शेख मगदुम, सहकोषाध्यक्ष असलम शेख, सल्लागार पठाण आसिफ़, संघटक शेख बबलू, सहसंघटक शेख मौला कार्यअध्यक्ष आजमोद्दीन पिंजारी, सहकार्यध्यक्ष महेमुद पिंजारी,प्रसिद्धी प्रमुख अहेमद शेख, कार्यकारणी सदस्य म्हणून शेख आसद, शेख आसिफ, शेख रियाज़ ,शेख शकील,शेख हुशेनसाब, शेख सादकसाब, शेख सलीम,शेख सदाम, शेख समीर, पठाण गौस,पठान शरीफ, पिंजारी जाकीर, शेख खैरूसाब, शेख रज्जाकसाब,शेख मो.रफीकसाब यांची निवड करण्यात आली.