Home उतर महाराष्ट्र कळवणच्या मोकभणगीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कळवणच्या मोकभणगीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

202

राजेंद्र पाटील राऊत

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                               म.वि.प्र. समाज संचलित महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय मोकभणगी येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य श्री. महेंद्र(आबा) हिरे यांच्या हस्ते तर भारत स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ सदस्य दादाजी बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यकमाचे प्रास्ताविक प्राचार्य निकम बी.ए. यांनी केले. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य कौतिक पवार,दत्तात्रेय पवार, भिला पवार, योगेश शेवाळे, प्रकाश पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाधर शिंदे ,पद्मा गावित, महादु गायकवाड कैलास इंगळे, वसंत गायकवाड, प्रकाश बागुल यांनी प्रयत्न केले.
कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलास हिरे यांनी केले

Previous articleमाजी जि.प.सदस्य डाँ.तुषार शेवाळे यांना बंधूशोक दर्शन शेवाळेंचे निधन
Next articleव-हाणे विकासो निवडणूकीत पुन्हा “आपलं पँनल”चे वर्चस्व !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.