Home उतर महाराष्ट्र माजी जि.प.सदस्य डाँ.तुषार शेवाळे यांना बंधूशोक दर्शन शेवाळेंचे निधन

माजी जि.प.सदस्य डाँ.तुषार शेवाळे यांना बंधूशोक दर्शन शेवाळेंचे निधन

359

राजेंद्र पाटील राऊत

माजी जि.प.सदस्य डाँ.तुषार शेवाळे
यांना बंधूशोक दर्शन शेवाळेंचे निधन
सोनज/शितल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील भुमीपुत्र,प्रतिथयश गव्हमेंट काँन्ट्रक्टर दर्शन रामकृष्ण शेवाळे वय ५० यांचे काल रात्री आकस्मितरित्या हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी काल रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांना चक्कर येऊन ते बेशुध्द झाले.उपचारार्थ त्यांना मँग्नम हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले.उपचारांना त्यांनी साथ न दिल्याने रात्री उशिरा वैद्यकीय सुत्रांनी ते दगावल्याचे सांगितले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांचे मोठे बंधू नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ,सैनिकमित्र डाँ.तुषारदादा शेवाळे यांनी नाशिककडे धाव घेतली.दर्शन शेवाळे यांच्या सारख्या उमद्या नेतृत्वाच्या अकाली जाण्याने तालुका व नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleमहापालिका व स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा
Next articleकळवणच्या मोकभणगीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.