Home कोल्हापूर 10लाखाची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलिस कॉन्स्टेबल जाळ्यात .

10लाखाची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलिस कॉन्स्टेबल जाळ्यात .

1056
0

राजेंद्र पाटील राऊत

10लाखाची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलिस कॉन्स्टेबल जाळ्यात .

कोल्हापूर (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलिस कॉन्स्टेबल अँण्टी करप्शनच्या जाळ्यात सापडले आहेत .पोलिस कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे असे संशयित आरोपीचे नाव आहे .
गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विजय कारंडे अधिक किरण गावडे या पोलिस कॉन्स्टेबलने आरोपीकडे पंचवीस लाखांची मागणी केली होती .यामध्ये दहा लाख लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे . ही कारवाई पोलिस मुख्यालयाच्या परिसरात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here