Home नांदेड नायगाव शहरात व तालुक्यात अवैध लाकूडाचा साठाच साठा अधिकारी झोपेच्या लाटांच लाटा...

नायगाव शहरात व तालुक्यात अवैध लाकूडाचा साठाच साठा अधिकारी झोपेच्या लाटांच लाटा .. यांना प्रश्न विचारणार तरी कोण…?

98
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव शहरात व तालुक्यात अवैध
लाकूडाचा साठाच साठा अधिकारी झोपेच्या लाटांच लाटा .. यांना प्रश्न विचारणार तरी कोण…?

 

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

नायगाव तालुक्यात अवैध लाकूडतोड मोठ्या प्रमाणात व जोमात होत आहे नायगाव तालुक्यातील कुष्णूर एमआयडीसी कंपनी व कारखानदार तसेच विविध मुरमुरा व कारखाने मोठ्या प्रमाणात लाकडाची खरेदी होत असून नायगाव तालुक्यातील वन अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेताना दिसत आहे . कारवाईच्या फक्त नावाला का तसेच कुष्णूर एमआयडीसी येथे बायलर जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड खरेदी होत असून वन अधिकारी मात्र या सर्व प्रकाराकडे पाठीशी का घालते सा प्रश्‍न जनतेतून केला जात आहे.असंच लाकूडतोड मोठ्या प्रमाणात नायगाव तालुक्यात वाहतूक जर होत असेल. तर कालांतराने काही दिवसात नायगाव तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात वाळवंटाचे व शहरात वाळवंटाचे रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही अर्वेध लाकूड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून वृक्षतोडीमुळे माणसांची व जनावरांची जनजीवन धोक्यात येऊ शकते ऑक्सिजन विकत घ्यायला वेळ लागणार नाही संबंधित अधिकार्‍यांशी फोनद्वारे संपर्क करून अर्वेध लाकडाची माहिती देत असताना संपर्क केला असता मला काय एवढेच काम आहे का तुम्ही मला वारंवार फोन लावू नका मला फोन लावून त्रास देऊ नका असे त्यांचे प्रत्युत्तर देण्यात आले असेच अधिकारी उत्तर देत असतील तर नायगाव तालुका वाळवंट होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही व्हायला वेळ लागणार नाही अर्वेध लाकूड वाहतूक होण्यापासून आळा बसावा यासाठी जनता समोर येत असून अर्वेध लाकूड खरेदी करणारे ट्रॅक्टर चे मालक कारखानदार व कंपनीचे मालक यांच्यावर कारवाई होईल काय असे जनतेतून बोलले जात आहे अवैध लाकूड वाहतूक करणार्‍यावर आळा बसेल का असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here