Home नांदेड केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ रद्द करून किंमती कमी कराव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ रद्द करून किंमती कमी कराव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.

118
0

राजेंद्र पाटील राऊत

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ रद्द करून किंमती कमी कराव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.

नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

केंद्र सरकारने सध्या खताच्या किमती मध्ये 50 किलो बॅग ला 150 ते सातशे रुपये एवढी भरमसाठ भाव वाढ केली आहे अतिवृष्टी करुणा महामारी मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत व संकटात सापडला असताना खताची ही भाववाढ शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करून खताच्या किमती कमी कराव्यात यासंबंधीचे माननीय पंतप्रधान जी माननीय कृषिमंत्री केंद्र सरकार यांना नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष मा हरिहरराव भोसीकर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. बी. जांभरुणकर युवकाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे उपाध्यक्ष सुभाष गायकवाड. डॉ. परशुराम वरपडे ,रंगनाथ वाघ, श्रीकांत मांजरमकर, यशवंत कांबळे, शरद जोशी, रेखा अहिरे, मीना पेटवडजकर, जीवन पाटील घोगरे, रामदास पाटील, धनंजय सूर्यवंशी, बालासाहेब मदसवाड, शिवानंद हिप्परगेकर, संतोष दगड गावकर, प्रकाश मांजरमकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleमंत्रालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
Next articleपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करा..! आमदार डॉ देवराव होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here