Home मराठवाडा छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) येथे...

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न .

456
0

राजेंद्र पाटील राऊत

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न .                                                             जिंतूर,(विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

छ शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी भांबळे ता जिंतूर येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण दिनांक ६ जानेवारी रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले .
यावेळी एकून १८४ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली . तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश ‘बोराळकर , वैदयकिय अधिकारी डॉ अक्षय भिसे यांच्या मार्गदर्शनानुसार वझर ( बु ) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी डॉ एकनाथ मुटकुळे , डॉ सागर कांगणे , डॉ अमित वांझोळकर , आरोग्य सेवीका मंगल कऱ्हाळे , रिना वहाने , शेख रोशन बी यांनी लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी अथक परीश्रम घेतले .
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री जी आर पवार सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत लसीकरणास सुरुवात झाली .
लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी ताठे एस एम , ठोके बी एस , पवार व्ही पी , कापुरे एस जे , पडघान टी आर , खोब्रागडे के जे , घुगे एम डी , धुमाळ जे डी , चोपडे जी एस , राठोड डी एन , कुरई एन आर आदींनी विशेष सहकार्य करून लसीकरण मोहीम यशस्वी केली .

Previous articleमोडेभट्टी येथे मामा तलावाचे फॉल (वेस्ट वेर) बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.
Next articleप्रशासनातील गैरसमज दुर करण्यासाठी प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here