राजेंद्र पाटील राऊत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी. उमेश पाटील
भारतीय जीवन विमा या क्षेत्रात कामगिरी करणारे सौ स्मिता पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले MDRT होण्याचा . पुरस्कार देण्यात आला
आज आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतोय की Million Dollar Round Table (MDRT USA) ही 70 राष्ट्रे आणि प्रदेशांमधील 500 हून अधिक कंपन्यांमधील जगातील आघाडीच्या जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांची जागतिक, स्वतंत्र संघटना आहे._गेली 12 वर्ष आम्ही या व्यवसायात अगदी मनापासून प्रामाणिकपणे कार्यरत आहोत . त्यामुळेच आम्हाला या वर्षी MDRT होण्याचा पुरस्कार मिळाला. बॉस्टन (यूएसए) येथे जून २०२२ मध्ये आयोजित MDRT वार्षिक संमेलन मध्ये सहभागी होण्यास पात्र झालो. या यशामागे आमची संस्था LIC तसेच कर्मचारी वर्ग, आमचे सर्व विमा ग्राहक, मित्रपरिवार, सहकारी वर्ग , कुटुंब सदस्य आणि सतत धेय्यप्राप्तीसाठी प्रेरणा देणारे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री. पितांबर देविकर सर यांचे आम्ही खूप आभारी आहोत .असेच कार्य आम्ही या पुढेही अगदी प्रामाणिकपणे अधिक जोमाने आणि तुमच्या प्रेरणेने करत राहूच आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असतीलच अशी आशा आम्ही बाळगतो.