Home मराठवाडा कर्नाटक बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा चिकटगावकरानी केला निषेध!

कर्नाटक बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा चिकटगावकरानी केला निषेध!

208
0

राजेंद्र पाटील राऊत

कर्नाटक बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा चिकटगावकरानी केला निषेध!

_________________________

औरंगाबाद: बबन निकम ब्युरो चीफ :युवा मराठा न्यूज नेटवर्क
_________________________

छत्रपती शिवाजी महाराज हे समाज संघटन करणारे होते, त्यांनी समाजाचे विघटन कधीही केले नाही.

दोन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे महाराष्ट्राचे नव्हे भारताचे
आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, अशांतता पसरावी, समाजात अशा प्रकारचे काही समाजकंटक ( लोक )असतात परंतु असे भ्याड कृत्य घडवून आणणाऱ्या, समाजातील या समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे, म्हणून चिकटगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून कर्नाटक बेंगलोर येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी चिकटगावचे सरपंच उपसरपंच उत्तमराव निकम माजी सरपंच आर के पाटील राजेंद्र पाटील दामोदर भगत राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक भागवत निकम राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निकम बबनराव निकम महेश निकम बाबासाहेब निकम किरण गायके आनंद निकम दिलीप निकम अनिल निकम रामदास निकम नवनाथ निकम पद्माकर निकम हरिभाऊ निघुट भारत निकम गणेश सूर्यवंशी भाऊसाहेब निकम किरण निकम गोविंद निकम गणेश निकम धोंडीराम सोनवणे सचिन निकम संदीप निकम आदींची यावेळी उपस्थिती होती

Previous articleनिफाड व दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी सावध रहा; लहान मुलांना एकटे सोडू नका
Next articleपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरें यांना जीवे मारण्याची धमकी नेमकी धमकी : कर्नाटक कनेक्शन असल्याचा संशय..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here