Home विदर्भ कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी संग्रामपूर तहसिलदारांना निवेदन देऊन निषेध

कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी संग्रामपूर तहसिलदारांना निवेदन देऊन निषेध

229
0

राजेंद्र पाटील राऊत

ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज                    आज दि 20-12-21 रोजी सकल मराठा समाज संग्रामपुर तालुक्याच्या वतिने कर्नाटक येथील बॕगलेरु मधे महाराष्ट्रचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटबंना केली त्या निषेधार्थ मा तहसिलदार साहेब यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी संग्रामपुर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव रविभाऊ झाडोकार , मोहनभाऊ ठाकरे,बाळकृष्ण गोतमारे , कैलास कडाळे, विशाल बकाल,अभयसिंह मारोडे ,निखिल घिवे (भैय्या) राहुल मारोडे ,प्रशांत इंगळे,आकाश सुलताने,अमितभाऊ भोंगळ,चेतन बकाल ,अजय घिवे,दत्ताभाऊ मारोडे,नितिन रावणकार,अंकुश बकाल,वैभव घिवे रोहन घिवे,अक्षय घिवे,चक्रधर घिवे,श्रेयश मानखैर,सागर सुलताने,गोपाल बोरोकार,योगेश बकाल,वैभव ठाकरे,विठ्ठल खंडेराव,गौरव बकाल,मंगेश बकाल,आशिष बकाल,सागर बकाल,राजु राठोड,गोपाल चोपडे,संतोष टाकळकार,वैभव डाबरे,सोपान रावणकार ऊपस्थित होते

Previous articleथोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना अभिवादन
Next articleत्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक ,विविध संघटनेंचा सहभाग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here