Home विदर्भ आवलमरी येथील आगग्रस्त गग्गुरी कुटुंबियांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत..!!

आवलमरी येथील आगग्रस्त गग्गुरी कुटुंबियांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत..!!

198

राजेंद्र पाटील राऊत

आवलमरी येथील आगग्रस्त गग्गुरी कुटुंबियांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):अहेरी:-तालुक्यातील आवलमरी येथे आज पहाटे रमेश राहुलवार यांच्या घराला अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे. सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आवलमरी येते जावून पाहणी केली.तेव्हा गावातील नागरिकांनी सांगितले कि,सदर आगीत लहान बालक शिवा व्येंकटी गंगूरी वय ११ महिने हे गंभीर जखमी असुन रूग्णालयात भरती करण्यात आल्याच सांगितले जि.प.अध्यक्ष यांनी क्षणचा विलंब ना करता रूग्णालयात जावून गंगूरी परिवाराशी भेट घेवून कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम ,प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,संजय गोन्डेवार,राकेश सड़मेक,आदि उपस्थित होते.

Previous articleमारहाणीच्या अंगावर जखमा असलेल्या युवकाने झुडूपाला फाशी घेतल्याचा बनाव; अभोणा येथील घटना
Next articleमरपली येतील आलाम कुटुंबाला जिल्हा परिषद अध्यक्ष श्री मा अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून आर्थिक मदत..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.