Home विदर्भ मूलचेरा तालुक्याच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा भारत सरकारच्या योजना जनते पर्यंत...

मूलचेरा तालुक्याच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा भारत सरकारच्या योजना जनते पर्यंत पोहचवा खा.अशोक जी नेते                                                   

141
0

राजेंद्र पाटील राऊत

मूलचेरा तालुक्याच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा
भारत सरकारच्या योजना जनते पर्यंत पोहचवा
खा.अशोक जी नेते                                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)  

खासदार अशोक नेते,राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा जनजाती मोर्चा यांच्या अध्यक्षतेखाली मूलचेरा तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज दि. 12 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. भारत सरकारच्या योजना चा लाभ अखेरच्या माणसा पर्यंत पोहचवा असे आवाहन खा.अशोक जी नेते यानी अधिकारी याना केले. बैठकीला प्रामुख्याने भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम. भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र ओलालवार
भाजपचे ज्येष्ठ नेते दिपकजी हलदर, भाजपा बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजयुमो चे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता,तालुका महामंत्री व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी कृषी, सिंचन, विद्युत, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व इतर विभागाचा सविस्तर आढावा घेतला व दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रलंबित कामे यथाशिग्र पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Previous articleमालेगांवातील परिस्थिती पुर्णपणे नियंत्राणात नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
Next articleशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here